‘बिग बॉस १९’ मधील अशनूर कौरची हुशारी आणि समजूतदारपणावर आई-वडिलांनी केले कौतुक
ashnoor kaur bigg boss parents reaction : बिग बॉस १९’ मध्ये झळकणाऱ्या अशनूर कौरच्या आई-वडिलांनी तिच्या परफॉर्मन्सबद्दल अभिमान व्यक्त केला. सलमान खानच्या ‘वीकेंड का वार’मधील संभाषणामुळे आई-वडिलांना रात्रभर झोप आली नाही, तरी त्यांनी लेकीच्या समजूतदार स्वभावाची स्तुती केली.