Bigg Boss 19 : नीलम गिरीची सलमान खानवर नाराजी; म्हणाली, “आमचं कधीच कौतुक केलं जात नाही”
bigg boss 19 neelam giri salman khan var naraj : Bigg Boss 19 च्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये नीलम गिरीनं तिची नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. स्पर्धकांची कामगिरी कौतुकास्पद असताना केवळ काहींचाच गौरव होतो आणि बाकींची मेहनत दुर्लक्षित केली जाते, असं ती म्हणाली. सलमान खानच्या प्रतिक्रियेवरही नीलमने स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली.