अखेर ‘कमळी’ येणार अन्नपूर्णा आजींच्या दारी; गुरुजींचं भाकीत खरे ठरणार?
kamali annaapurna nat parat yenar : ‘कमळी’ हीच अन्नपूर्णा आजींची हरवलेली मोठी नात असल्याचं भाकीत गुरुजींनी केल्यानंतर महाजन वाड्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. आजी आनंदात असतानाच कामिनीने रचलेला विषारी कट मात्र धक्कादायक ठरणार आहे. आता कमळी घरात येते की संकट वाढतं, हे पाहणं प्रेक्षकांसाठी रोचक ठरणार आहे.