दिवाळीचा आनंद द्विगुणित! अभिनेत्री अनुजा साठेचं ‘नवं घरकुल’, चाहत्यांना दाखवली खास झलक
anuja sathe new home diwali celebration : मराठी अभिनेत्री अनुजा साठेने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मुंबईत स्वतःचं हक्काचं घर खरेदी केलं आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने नव्या घरातील आनंदाचे क्षण चाहत्यांबरोबर वाटले आहेत.