Mandar Jadhav ने Meghan Jadhav चं कौतुक करत दिली खास प्रतिक्रिया; म्हणाला, “खऱ्या आयुष्यात तो अजिबात तसा नाही”
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंतची भूमिका साकारून चर्चेत असलेल्या Meghan Jadhav बद्दल त्याचा भाऊ Mandar Jadhav याने खास प्रतिक्रिया दिली आहे. खऱ्या आयुष्यात मेघनचा स्वभाव पडद्यावरील भूमिकेच्या पूर्ण विरुद्ध असल्याचं तो म्हणाला.