niti aayog च्या माजी अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमधील मोडकी सीट चर्चेत
एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये मोडकी सीट आणि (niti aayog)निती आयोगाच्या माजी अधिकाऱ्याची तक्रार; उड्डाण सुरक्षेवर व सेवा दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे!