India fuel prices :पेट्रोल-डिझेल दरात स्थिरता, तरीही वाढीचा धोका कायम; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या
India fuel prices सध्या स्थिर असल्या तरी आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
India fuel prices सध्या स्थिर असल्या तरी आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
Hero MotoCorp लवकरच आपली आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर – Vida VX2 Electric Scooter लॉन्च करणार असून, ही स्कूटर विशेष सब्सक्रिप्शन मॉडेलसह बाजारात येणार आहे. ग्राहकांना बॅटरी खरेदी न करता भाड्याने वापरण्याची सुविधा मिळणार असून, स्कूटरच्या किमतीपासून फिचर्सपर्यंत सर्व काही बजेट आणि वापरकर्त्याच्या गरजांनुसार डिझाइन करण्यात आले आहे.
Harrier EV च्या थरारक जाहिरातीनं संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं असतानाच, केरळमधील काही तरुणांनी त्याच जाहिरातीला एका नव्या रूपात साकारलं आहे. उरवप्पारा टेकडीवर शूट झालेला त्यांच्या प्रयत्नांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या कल्पकतेतून ‘Harrier EV ad challenge’ ला मिळालेलं हे स्थानिक आणि प्रेरणादायी रूप अनेकांची मनं जिंकत आहे.
तुम्ही टिपिकल नवरा नाही, माझे खरे मित्र आहात…– अशी प्रेमळ भावना व्यक्त करत वैष्णवी कल्याणकरने वटपौर्णिमेनिमित्त ‘Devmanus Fame Actor Kiran Gaikwad साठी शेअर केली खास पोस्ट… अभिनेत्याचंही भावनिक उत्तर गाजलं!
hyundai creta ही भारतात सर्वाधिक पसंतीस उतरलेली SUV आहे. मात्र तिच्या किंमतीत क्वचितच सवलत मिळते. पण जर तुम्ही अशा SUV च्या शोधात असाल जिच्यात क्रेटासारखी स्टाईल, फीचर्स आणि जबरदस्त सेफ्टी आहे, तीही लाखोंच्या सवलतीसह, तर ही बातमी नक्की वाचा!
60 वर्षीय आमिर खान आणि 37 वर्षांची जिनिलिया देशमुख ही नवी जोडी ‘sitaare zameen par’मध्ये एकत्र झळकणार आहे. वयातील मोठ्या फरकामुळे चर्चेत आलेल्या या रोमान्सवर आमिरने दिलेली प्रतिक्रिया आणि तंत्रज्ञानामुळे बदललेल्या अभिनयाच्या व्याख्या यामुळे चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
देशमुख कुटुंबाची सूनबाई आणि अभिनेत्री Genelia Deshmukh हिने यंदाही वटपौर्णिमा अत्यंत पारंपरिक पद्धतीने साजरी करत नवऱ्यावरील प्रेम व्यक्त केलं. ‘Dearest नवरा…’ म्हणत रितेशसाठी मनातील भावना शेअर करताना तिनं पुन्हा एकदा मराठी संस्कृतीशी असलेलं नातं अधोरेखित केलं आहे.
तीन दिवसांत 87 कोटींची कमाई करणाऱ्या ‘Housefull 5 Box Office वर खळबळ उडवली आहे. सोनम बाजवाने आपल्या बॉलिवूड पदार्पणावर भावनिक प्रतिक्रिया देत हे यश खास असल्याचं सांगितलं.
हिंदी सिनेसृष्टीतील अजरामर व्यक्तिरेखा बाबूराव गणपतराव आपटे पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार का? ‘Hera Pheri 3’मध्ये परेश रावल सहभागी होणार का? या प्रश्नाने सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये उलथापालथ माजवली आहे. पण खुद्द परेश रावल यांनी यावर अखेर मौन सोडत एक साधं उत्तर दिलं आणि चाहत्यांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला.
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी नृत्यांगना Gautami Patil आता छोट्या पडद्यावरही धमाका करताना दिसत आहे. ‘बाई वाड्यावर या’ गाण्यावर आण्णा नाईकसोबतची तिची जुगलबंदी प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरली असून, तिच्या अभिनयाची झलक ‘देवमाणूस’ मालिकेत पाहायला मिळणार आहे.