ADVERTISEMENT

थायलंडच्या बीचवर जान्हवी किल्लेकरचा हॉट अंदाज, बिकिनीत दिसली बोल्ड आणि ग्लॅमरस

janhvi killekar thailand beach hot look : जान्हवी किल्लेकर थायलंडमध्ये बीचवर मस्त एन्जॉय करताना बिकिनीत ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
janhvi killekar thailand beach hot look

janhvi killekar thailand beach hot look : ‘बिग बॉस मराठी’ फेम Janhvi Killekar ने नेहमीच तिच्या स्टाईलिश आणि बोल्ड लुकसाठी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय असते आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच करिअरमधील अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत राहते. सध्या जान्हवी थायलंडमध्ये आहे, जिथे ती बीचवर मस्त एन्जॉय करताना दिसली आहे.

अभिनेत्रिने तिचा अनुभव सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून चाहत्यांसोबत साधा आहे. या व्हिडीओत ती निळ्या रंगाची बिकिनी परिधान करून बीचवर आराम करताना, बोटीत बसून खास फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. व्हिडीओला तिने “Thai tides & good vibes” असे कॅप्शन दिले असून, या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स करत तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लुकचे कौतुक केले आहे.

Janhvi Killekar ही मराठी टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले असून, खलनायिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रियता मिळवली. ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘आई माझी काळुबाई’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘भाग्य दिले तू मला’ अशा मालिकांमध्ये तिने प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडली. मात्र ‘बिग बॉस मराठी ५’मुळे तिला व्यापक प्रसिद्धी मिळाली.

थायलंडमध्ये जान्हवीची ही ट्रिप कामानिमित्त असल्याचे सांगितले जात आहे, पण तिने तिचा वेळ आराम आणि एन्जॉयमेंटसाठीही काढला आहे. बीचवरील तिचा ग्लॅमरस लूक आणि आत्मविश्वासाने चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. तिच्या हॉट अंदाजामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे आणि अनेकांनी तिच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे पण वाचा.. लग्नानंतर तेजस्विनी लोणारी लंडनमध्ये एन्जॉय करतेय हनिमून; नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Janhvi Killekar चे हे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ तिच्या फॅन्ससाठी खास ठरले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या स्टाईल, बोल्डनेस आणि आत्मविश्वासाने सर्वांचे लक्ष वेधून घेते. या ट्रिपमुळे तिच्या फॅन्समध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, तिच्या आगामी पोस्ट्सची अपेक्षा चाहत्यांना असते.

हे पण वाचा.. गिरीजा ओक आणि शरीब हाश्मीचं मराठी गाणं सोशल मीडियावर व्हायरल; चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद

janhvi killekar thailand beach hot look