dc vs gt: प्लेऑफच्या शर्यतीत आज ‘दिल्ली कॅपिटल्स’पुढे ‘गुजरात टायटन्स’चं कडवं आव्हान
दिल्लीतील उकाड्याच्या पार्श्वभूमीवर आज ‘अरुण जेटली स्टेडियम’वर IPL 2025 मध्ये ‘DC vs GT’ यांच्यात महत्त्वाचा सामना रंगणार आहे. प्लेऑफ शर्यतीत दोन्ही संघांसाठी ही लढत निर्णायक ठरणार आहे.