Atharva Sudame च्या व्हिडीओ वादावर छोटा पुढारीची भूमिका; म्हणाला, ‘इतिहास माहिती नसेल तर अशा गोष्टी टाळा’”
Atharva Sudame Controversy: सोशल मीडियावर गाजलेल्या अथर्व सुदामेच्या व्हिडीओ प्रकरणावर आता ‘बिग बॉस मराठी ५’ फेम छोटा पुढारी उर्फ घनःश्याम दरवडेने प्रतिक्रिया दिली आहे. “त्याने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला, त्याला माफ करायला हवं,” असं तो म्हणाला.