मराठी चित्रपटसृष्टीत अनुभवलेल्या “कास्टिंग काऊच बद्दल Megha Ghatge चा धक्कादायक खुलासा..दोनदा कॉम्प्रोमाइज, इंडस्ट्रीची काळी बाजू समोर
लावणीसम्राज्ञी Megha Ghatge यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या काळात आलेल्या वाईट अनुभवाबद्दल खुलासा केला. कास्टिंग काऊचच्या प्रसंगामुळे तिला दोनदा कॉम्प्रोमाइज करावे लागले, आणि या अनुभवातून इंडस्ट्रीतील काळ्या बाजू समोर आल्या.