“Hruta Durgule : टेलिव्हिजनवर पुनरागमनाबद्दल हृता दुर्गुळेचं मोठं वक्तव्य; म्हणाली- ‘तेवढी कमिटमेंट आता शक्य नाही'”

hruta durgule television comeback

hruta durgule television comeback : मराठीची लोकप्रिय अभिनेत्री Hruta Durgule हिने टेलिव्हिजनवरील पुनरागमनाबद्दल स्पष्ट भूमिका घेतली आहे. मालिकांसाठी ऑफर्स असूनही ती आता छोट्या पडद्यावर परतणार नसल्याचं सांगत तिनं चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.


“Abhijeet Chavan fake death news” : खोट्या मृत्यूच्या बातमीवर अभिजीत चव्हाणचा संताप

Abhijeet Chavan fake death news

“Abhijeet Chavan fake death news” मुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. एका युट्यूब चॅनेलने खोटं थंबनेल बनवून अभिजीत चव्हाण यांचं नाव मृत कलाकारांच्या यादीत दाखवलं. या कृतीवर अभिनेत्याने संताप व्यक्त करत, “आता काय करायचं यांचं?” असा सवाल उपस्थित केला.

नव्या भूमिकेत झळकली वल्लरी विराज; इंद्रनील कामतसोबत दिसणार ‘हिट अँड व्हायरल’ सिरीजमध्ये

vallari viraj ani indraneil kamat navi series hit and viral

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री वल्लरी विराज आणि इंद्रनील कामत या दोघांची जोडी आता प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या वेब सिरीजमधून झळकली आहे. ‘हिट अँड व्हायरल: द रिव्हेंज स्टोरी’ या नव्या शोमुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे

पंजाबच्या पुरपरिस्थितीत सलमान खानचा मदतीचा हात ‘बिग बॉस 19 ’च्या मंचावर व्यक्त केली भावना..

punjab purgrasth madati sathi salman khan being human foundation help

punjab purgrasth madati sathi salman khan being human foundation help : पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचलमधील पूरस्थिती पाहून सलमान खान भावुक झाला. ‘बिग बॉस १९’मध्ये त्याने अन्नाची कदर करण्याचा धडा दिला आणि स्वतःच्या फाउंडेशनमार्फत पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला.

जुई गडकरीची पंढरपूर वारी विठुरायाच्या दर्शनानंतर सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

jui gadkari pandharpur darshan anubhav

jui gadkari pandharpur darshan anubhav : टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरीने पंढरपूर वारीचा पहिला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होत तिने मनाला भिडणारे शब्द लिहिले.

शॉर्टलिस्ट व्हायचे पण काम मिळायचं नाही’ सुचित्रा बांदेकरांनी सांगितला विद्या बालनशी जोडलेला किस्सा

suchitra bandekar vidya balan jahirat kissa

सुचित्रा बांदेकर यांनी त्यांच्या अभिनय प्रवासातील एक वेगळा अनुभव शेअर केला आहे. जाहिरातींसाठी वारंवार रिजेक्ट झाल्यानंतर त्यांनी विद्या बालनला थेट फोन केला होता. त्यावेळी मिळालेल्या प्रतिसादामुळे त्यांनी जाहिरातींपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

साधी माणसं फेम अभिनेता आकाश नलावडे लग्नानंतर दोन वर्षांनी होणार बाबा वाढदिवशी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली खास बातमी

akash nalawade‌ baba honar vadhdivshi‌ gud news

लोकप्रिय मराठी अभिनेता Akash Nalawade याने आपल्या वाढदिवशी चाहत्यांसोबत एक खास गुडन्यूज शेअर केली आहे. ‘साधी माणसं’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा हा अभिनेता लवकरच बाबा होणार असून पत्नी रुचिकासोबतची त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

साखरपुड्यानंतर प्राजक्ता गायकवाड तिरुपती बालाजीच्या दर्शनाला सोशल मीडियावर शेअर केले खास क्षण

prajakta gaikwad tirupati balaji darshan

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साखरपुड्यानंतर तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेली असून, तिने आईसोबत घेतलेल्या या खास क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत “खूप वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाली” अशी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

घरच्यांचा विरोध असेल तर लग्नच नाही; प्रिया बापट उमेश कामत यांची प्रेमकहाणी Priya Bapat Umesh Kamat marriage

Priya Bapat Umesh Kamat marriage

Priya Bapat Umesh Kamat marriage मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल खास खुलासा केला आहे. लग्नाआधी त्यांनी घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय आता चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

निक्की तांबोळीचा ठाम पवित्रा; अरबाजला दिला पाठिंबा आणि ट्रोलर्सना दिल सडेतोड उत्तर

nikki tamboli supports arbaz slams trolls

अभिनेत्री Nikki Tamboli पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अरबाज पटेलला रिअॅलिटी शोमध्ये पाठिंबा देताना तिच्यावर झालेल्या ट्रोलिंगला तिने ठाम उत्तर दिलं आहे.