२५ वर्षांनंतर मूळ गावी परतली शुबांगी अत्रे; कुटुंबासोबतच्या खास क्षणांची केली शेअरिंग

shubhangi atre mool gaav bhet aathavani

shubhangi atre mool gaav bhet aathavani : छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेली Shubhangi Atre २५ वर्षांनंतर आपल्या मूळ गावी परतली. लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत तिने कुटुंबासोबतचा आनंदी प्रवास चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

‘बिग बॉस’ फेम Sara Khan पुन्हा लग्नबंधनात — चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव!

sara khan dusare lagn ramayan lakshman sun

sara khan dusare lagn ramayan lakshman sun : लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉस फेम Sara Khan हिने तिच्या बॉयफ्रेंड क्रिश पाठकसोबत कोर्ट मॅरेज करून सर्वांना सुखद धक्का दिला आहे. ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी यांचा मुलगा क्रिश याच्यासोबत सारा विवाहबद्ध झाली आहे.

बिग बॉस १९ मधील नवीन वाइल्ड कार्ड मालती चहरची बालपणापासूनचे संघर्ष आणि धाडस

bigg boss 19 malti chahar balpana sangharsh dhadas

bigg boss 19 malti chahar balpana sangharsh dhadas : बिग बॉस १९ मधील वाइल्ड कार्ड स्पर्धक मालती चहरने बालपणातील अनुभव शेअर करत, वडिलांच्या अपेक्षांबाबत आणि आपल्या करिअरबाबत खुलासा केला. क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालतीने सांगितले की, बालपणापासूनच तिला मुलींसारखी मोकळेपणाने वागता येत नव्हते.

ऑनलाइन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये मेलेल्या मुंग्या; अभिनेत्री माही विजच्या लेकीचा व्हिडीओ व्हायरल, लोकांनी केली तीव्र प्रतिक्रिया

mahhi vij daughter icecream madhe mungya viral video

mahhi vij daughter icecream madhe mungya viral video : अभिनेत्री Mahhi Vij हिच्या लेकीसोबत ऑनलाइन अॅपवरून आईस्क्रीम ऑर्डर करताना घडलेला किळसवाणा प्रकार चर्चेत आला आहे. उघडलेला बॉक्स, चिखल लागलेले पॅकेज आणि मेलेल्या मुंग्या पाहून लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

“सलमान खान आणि बिग बॉसवर भडकली देवोलीना भट्टाचार्जी, म्हणाली – ‘इतक्या चुका आणि मूर्खपणा कधी पाहिलाच नाही!’”

devoleena bhattacharjee salman khan bigg boss vivad

devoleena bhattacharjee salman khan bigg boss vivad : ‘बिग बॉस सीझन १९’मध्ये सलमान खानच्या पक्षपाती वर्तनावर माजी स्पर्धक देवोलीना भट्टाचार्जी संतापली आहे. ‘विकेंड का वार’ पाहिल्यानंतर तिने सोशल मीडियावर संताप व्यक्त करत बिग बॉसच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

कॉमेडियन भारती सिंग पुन्हा एकदा आई होणार; पती हर्ष लिंबाचियासोबत शेअर केली आनंदाची बातमी

bharti singh dusarya veles garodar bharti singh news

bharti singh-dusarya veles garodar bharti singh news : कॉमेडियन भारती सिंग पुन्हा एकदा मातृत्व अनुभवणार आहे. इन्स्टाग्रामवर बेबी बंपसह फोटो शेअर करत तिने दुसऱ्या गर्भधारणेची आनंदवार्ता दिली असून, चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.

“डॉक्टरांवर विश्वास ठेवणं ही माझी चूक होती” – जिया शंकरचा भावनिक संताप, सोशल मीडियावर पोस्ट शेअर व्यक्त केली वेदना

jiya shankar doktaranvar vishwas thavla chuk zali

jiya shankar doktaranvar vishwas thavla chuk zali : प्रसिद्ध अभिनेत्री Jiya Shankar हिने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमधून वैद्यकीय क्षेत्रातील काही डॉक्टरांच्या वर्तणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. तिच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये आणि नेटिझन्समध्ये चर्चेचं वादळ उठलं आहे.

आजारीपण, घटस्फोट आणि ट्रोलिंगच्या सावटातूनही उभी राहिली रश्मी देसाई! प्रेरणा देणारी कहाणी”

rashami desai gambhir arogya samasya

rashami desai gambhir arogya samasya 2025 :

“आजार नव्हे, आत्मविश्वासच खरी औषधं!” – Hina Khan ने कर्करोगाशी झुंज देत दिला जगण्याचा नवा अर्थ

hina khan cancer prerna anubhav

hina khan cancer prerna anubhav marathi : कर्करोगाशी झुंज देत असतानाही Hina Khan ने आयुष्याचा सकारात्मक दृष्टीकोन ठेवला. ‘काही दिवस कठीण असतात, पण आपण पुन्हा उभं राहू शकतो,’ असं सांगत तिने सर्व रुग्णांना प्रेरित केलं आहे.

बिग बॉस १९’वर अरमान मलिकचा खुलासा: “हा शो खूप टॉक्झिक आहे, भाऊ अमालला चुकीचं दाखवलं जातंय”

armaan malik‌ bigg boss 19 amal malik brother

armaan malik‌ bigg boss 19 amal malik brother : ‘बिग बॉस १९’च्या घरातील अमाल मलिकच्या वर्तनावर आता त्याचा भाऊ आणि बॉलिवूड गायक अरमान मलिकने प्रतिक्रिया दिली आहे. अरमानने X वर ट्विट करून शोमध्ये अमालची चुकीची बाजू दाखवली जात असल्याचा आरोप केला.