Tata Motors शेअरच्या विभागणीने गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता; Passenger Vehicles चे समायोजन ₹400 वर

tata motors share vibhagni passenger vehicles

tata motors share vibhagni passenger vehicles : Tata Motors चा commercial आणि passenger vehicles व्यवसाय वेगवेगळ्या युनिटमध्ये विभागला जात आहे. Tata Motors शेअर धारकांना 1:1 प्रमाणात नव्या entity च्या शेअर्स मिळणार असून, Passenger Vehicles चे प्री-ओपन सेशनमध्ये समायोजन ₹400 प्रति शेअरवर झाले आहे.

Tesla Model Y Price in India : आनंद महिंद्रांचा एलन मस्कला दिलासा प्रतिसाद, भारतात ‘टेस्ला’चं जोरदार आगमन!

Tesla Model Y Price in India

Tesla Model Y Price in India : मुंबईत टेस्ला चा पहिला शोरूम सुरु, आनंद महिंद्रांनी एलन मस्कचं स्वागत करत स्पर्धेचा दिला इशारा! किंमत आणि करामुळे ‘टेस्ला’ खिशाला जड, पण भारतात EV स्पर्धेला मिळणार वेग!

mahindra xuv 3xo झाली ४ लाखांनी स्वस्त; पण यात मोठा ट्विस्ट आहे!

mahindra xuv 3xo

महिंद्राने आपली लोकप्रिय SUV mahindra xuv 3xo आता ऑस्ट्रेलियात लॉन्च केली असून तिची किंमत भारताच्या तुलनेत थेट ४ लाखांनी कमी ठेवली आहे. मात्र या किंमतीतील कपातीत एक मोठा ट्विस्ट दडलेला आहे. ऑस्ट्रेलियन बाजारात काही फीचर्स आणि इंजिन पर्याय कापण्यात आले आहेत, तरीही XUV 3XO तिथे सर्वात स्वस्त महिंद्रा SUV ठरली आहे.

India fuel prices :पेट्रोल-डिझेल दरात स्थिरता, तरीही वाढीचा धोका कायम; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

India fuel prices

India fuel prices सध्या स्थिर असल्या तरी आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

सबस्क्रिप्शनवर येतेय Hero ची नवी बजेट EV स्कूटर – Vida VX2 Electric Scooter; जुलैमध्ये होणार लॉन्च

Vida VX2 Electric Scooter

Hero MotoCorp लवकरच आपली आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर – Vida VX2 Electric Scooter लॉन्च करणार असून, ही स्कूटर विशेष सब्सक्रिप्शन मॉडेलसह बाजारात येणार आहे. ग्राहकांना बॅटरी खरेदी न करता भाड्याने वापरण्याची सुविधा मिळणार असून, स्कूटरच्या किमतीपासून फिचर्सपर्यंत सर्व काही बजेट आणि वापरकर्त्याच्या गरजांनुसार डिझाइन करण्यात आले आहे.

Harrier EV ad challenge : केरळच्या तरुणांची हटके कल्पना; Harrier EV च्या प्रसिद्ध जाहिरातीला अनोख्या पद्धतीने दिली टक्कर

Harrier EV ad challenge

Harrier EV च्या थरारक जाहिरातीनं संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं असतानाच, केरळमधील काही तरुणांनी त्याच जाहिरातीला एका नव्या रूपात साकारलं आहे. उरवप्पारा टेकडीवर शूट झालेला त्यांच्या प्रयत्नांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या कल्पकतेतून ‘Harrier EV ad challenge’ ला मिळालेलं हे स्थानिक आणि प्रेरणादायी रूप अनेकांची मनं जिंकत आहे.

hyundai creta ला टक्कर देणाऱ्या या SUV वर तब्बल 2.70 लाखांची सवलत; जाणून घ्या डिटेल्स!

hyundai creta

hyundai creta ही भारतात सर्वाधिक पसंतीस उतरलेली SUV आहे. मात्र तिच्या किंमतीत क्वचितच सवलत मिळते. पण जर तुम्ही अशा SUV च्या शोधात असाल जिच्यात क्रेटासारखी स्टाईल, फीचर्स आणि जबरदस्त सेफ्टी आहे, तीही लाखोंच्या सवलतीसह, तर ही बातमी नक्की वाचा!

2025 मध्ये आलेली नवी Toyota Fortuner Legender Mild Hybrid: किंमत, बुकिंग आणि नव्या वैशिष्ट्यांसह दमदार पुनरागमन!

Toyota Fortuner Legender Mild Hybrid

Toyota Fortuner Legender Mild Hybrid नव्या तंत्रज्ञानाची जोड देत Toyota ने Fortuner आणि Fortuner Legender ला 48V mild hybrid टेक्नॉलॉजीसह बाजारात सादर केलं आहे. अधिक इंधन कार्यक्षमता, उत्तम कामगिरी आणि अद्ययावत वैशिष्ट्यांसह ही SUV आता अधिक आकर्षक बनली आहे.

msrtc चा सुरक्षा आराखडा : बसस्थानकांवर अत्याधुनिक सीसीटीव्ही आणि कमांड सेंटरच्या माध्यमातून महिलांची सुरक्षितता प्रथम

msrtc

महिलांच्या सुरक्षेसाठी msrtc ने घेतला मोठा निर्णय; ६३० स्थानकांवर ६,३०० नवे सीसीटीव्ही आणि मुंबईत आधुनिक कमांड कंट्रोल सेंटरची उभारणी