Bank Holidays: एप्रिलच्या अखेरीस बँकांच्या सलग सुट्ट्या सुरू; तुमचं आर्थिक नियोजन सुरक्षित आहे का?
Bank Holidays: एप्रिल अखेर आणि मेच्या सुरुवातीलाही बँका राहणार बंद, जाणून घ्या संपूर्ण तपशील
Bank Holidays: एप्रिल अखेर आणि मेच्या सुरुवातीलाही बँका राहणार बंद, जाणून घ्या संपूर्ण तपशील
Zapuk Zupuk’ या सिनेमातून बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाणने आपल्या भन्नाट सोशल मीडियावरील प्रतिमेला मोठ्या पडद्यावर उतरवले असून, त्याच्या दिलखुलास आणि वेगळ्याच शैलीत सादर केलेल्या व्यक्तिरेखेमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
करण जोहरचा नवा सिनेमा जगतातलं सर्पलोक आधारित सस्पेन्स – ‘naagzilla’ येतोय मोठ्या पडद्यावर 14 ऑगस्ट 2026 रोजी!
हीस्ट थ्रिलरचं वचन दिलं, पण मिळाली साचेबद्ध कहाणी
नेत्रदीपक अभिनयाच्या आशेवर पाणी, ‘jewel thief’ ठरला निराशाजनक हायस्ट ड्रामा!
काश्मीरमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘ground zero movie’ हा सिनेमा प्रेक्षकांना एका सत्य घटनेवर आधारित प्रवास घडवतो. इमरान हाश्मीच्या संयत अभिनयासोबतच हा सिनेमा जाज्वल्य राष्ट्रप्रेम न दाखवता वास्तववादी दृष्टिकोन मांडतो, हीच त्याची खासियत ठरते.
एकीकडे निव्वळ नफ्यात घट, तर दुसरीकडे गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत; Syngene International च्या शेअर्सना मोठा धक्का!
60,000 कोटींचा टप्पा पार; hindustan unilever ची विक्री आणि नफ्यात वाढ, रोहित जावा यांचे भविष्यासाठी आशादायी भाकीत
बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या ‘abir gulaal’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पार्श्वभूमीवर एकीकडे रसिकांची उत्सुकता, तर दुसरीकडे राजकीय व सामाजिक वाद उफाळून आले आहेत.
Pahalgam terror attack fawad khanच्या ‘Abir Gulaal’ चित्रपटावर बहिष्काराची मागणी जोरात; चित्रपट संघटना आणि मनसेचा आक्रमक विरोध, सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक.
भारतातील आघाडीची सौरऊर्जा कंपनी waaree energies आज आपले आर्थिक वर्ष 2024-25 मधील चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. निकालाच्या प्रतिक्षेत असताना शेअर बाजारात कंपनीच्या समभागांमध्ये उसळी पाहायला मिळाली असून, गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.