गंजलेल्या नंबरप्लेटसह पोलिसांची व्हॅन; Shashank Ketkar ने उपस्थित केले प्रश्न, म्हणाला..
अभिनेता Shashank Ketkar ने सोशल मीडियावर गंजलेल्या नंबरप्लेटची ऑन ड्युटी पोलिस व्हॅन दाखवणारा व्हिडिओ शेअर करत प्रशासनाला थेट प्रश्न विचारले. नियम मोडल्यास सर्वसामान्यांना दंड होतो, मग सरकारी वाहनांनाही होतो का, असा सवाल त्याने उपस्थित केला.