कंपन्यांच्या काटकसरीचा फटका ITSector नोकरभरतीला; AI,(टॅरिफ) कर किंवा सेवा खर्चात वाढ, युद्ध आणि अनिश्चिततेमुळे मोठी घसरण

ITSector

AI, टॅरिफ युद्ध आणि जागतिक अनिश्चितता यांच्या कचाट्यात सापडलेला भारतीय ITSector सध्या ‘थांबा आणि पाहा’ मोडवर; भरतीत 20% घट आणि स्टार्टअप्सही सावध.

Campa Cola चा बिहारमध्ये जलद विस्तार; बेगूसरायमध्ये १००० कोटींचा मोठा गुंतवणूक प्रकल्प

Campa Cola

Campa Cola चा बेगूसरायमध्ये १००० कोटींचा नवा प्लांट; बिहारच्या औद्योगिक नकाशावर रिलायन्सचा ठसा!

HDFC Bank Q4 Results: एचडीएफसी बँकेचा तिमाही नफा १७,६१६ कोटींवर; शेअरहोल्डर्ससाठी २२ रुपयांचा लाभांश जाहीर

HDFC Bank Q4 Results

देशातील आघाडीची खासगी बँक HDFC ने Q4 निकालात दमदार नफ्याची नोंद करत गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला आहे. १७,६१६ कोटींचा नफा, २२ रुपयांचा लाभांश आणि ठेवी-उत्पन्नात दुप्पट वाढ — HDFC Bank Q4 Results यांनी पुन्हा एकदा बँकिंग क्षेत्रात आपलं वर्चस्व सिद्ध केलं!

Infosys layoffs employees: 240 प्रशिक्षार्थ्यांना कामावरून काढले, प्रशिक्षण व संधींची हमी

Infosys layoffs employees

Infosys layoffs employees प्रकरणात मोठी घडामोड — तीन वेळा संधी दिल्यानंतरही अपयशी ठरलेल्या २४० प्रशिक्षार्थ्यांना इन्फोसिसकडून नोकरीवरून कमी, मात्र मोफत प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि नवी संधी देत कंपनीनं दाखवली सामाजिक जबाबदारी!

oneplus 13T लवकरच चीनमध्ये होणार लाँच; भारतात ‘OnePlus 13s’ या नावाने येण्याची शक्यता

oneplus

oneplus पुन्हा एकदा आपल्या ‘फ्लॅगशिप किलर’ ऑफरिंगसह बाजारात खळबळ उडवायला सज्ज! चीनमध्ये oneplus 13T लाँच होणार असताना, भारतात पहिल्यांदाच ‘oneplus 13s’ नावाने खास स्मार्टफोन येणार असून, प्रीमियम फीचर्स आता मिळणार किफायतशीर किमतीत.