साखरपुड्यानंतर प्राजक्ता गायकवाड तिरुपती बालाजीच्या दर्शनाला सोशल मीडियावर शेअर केले खास क्षण

prajakta gaikwad tirupati balaji darshan

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साखरपुड्यानंतर तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेली असून, तिने आईसोबत घेतलेल्या या खास क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत “खूप वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाली” अशी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

निक्की तांबोळीचा ठाम पवित्रा; अरबाजला दिला पाठिंबा आणि ट्रोलर्सना दिल सडेतोड उत्तर

nikki tamboli supports arbaz slams trolls

अभिनेत्री Nikki Tamboli पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अरबाज पटेलला रिअॅलिटी शोमध्ये पाठिंबा देताना तिच्यावर झालेल्या ट्रोलिंगला तिने ठाम उत्तर दिलं आहे.

झाकीर खान ने घेतला मोठा निर्णय; आरोग्याच्या कारणामुळे स्टँडअप शोपासून मोठा ब्रेक

zakir khan break from standup shows

भारताचा लोकप्रिय कॉमेडियन Zakir Khan याने चाहत्यांना धक्का देत स्टँडअप शोपासून काही काळासाठी ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे. सततचे दौरे, व्यस्त वेळापत्रक आणि बिघडतं आरोग्य हीच या निर्णयामागची मोठी कारणं असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.

बिग बॉस १९ मध्ये अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? सोशल मीडियावर व्हायरल झाला मजेदार व्हिडीओ

Ankita Walawalkar comedy video

Ankita Walawalkar comedy video : बिग बॉस मराठीमध्ये धमाल करणारी अंकिता वालावलकर आता हिंदी बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार का? तिचा अंकिता वालावलकर कॉमेडी व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

पत्रिका न जुळल्याने संपलं नातं अभिनेत्री अमृता देशमुखचं ब्रेकअप बद्दल स्पष्ट वक्तव्य

amruta deshmukh past relationship breakup

amruta deshmukh past relationship breakup : मराठी अभिनेत्री अमृता देशमुख हिनं तिच्या आयुष्यातील एक वैयक्तिक प्रसंग उलगडला आहे. तिनं सांगितलं की, तिचं पहिलं नातं केवळ कुंडली न जुळल्याने मोडलं. मात्र नंतर प्रसाद जवादेसोबतच्या प्रेमात तिनं पत्रिकेकडे दुर्लक्ष करत ठाम निर्णय घेतला.

श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे पुन्हा एकत्र? सोशल मीडियावर चर्चांना उधाण नवीन प्रोजेक्ट मध्ये सोबत दिसणार का?

shreyas talpade prarthana behere upcoming collab

shreyas talpade prarthana behere upcoming collab : मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडी श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे पुन्हा एकदा एकत्र दिसणार का, असा प्रश्न सध्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’नंतर हे दोघे अजय मयेकरसोबत स्पॉट झाल्याने नवीन कलाकृतीची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री रसिका वखारकर चा साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्याचं नाव आलं समोर

rasika wakharakar actress engagement photos

rasika wakharakar actress engagement photos : लोकप्रिय मराठी अभिनेत्री रसिका वखारकर हिने अखेर चाहत्यांची उत्सुकता संपवत आपल्या साखरपुड्याची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. रसिकाचा होणारा नवरा शुभांकर उंबराणी असून, या खास क्षणी अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

अभिनेत्री शर्मिला शिंदे हिला ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ या नाटकातील भूमिकेसाठी राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर

sharmila shinde receives state award

अभिनेत्री शर्मिला शिंदे हिला ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ या नाटकातील भूमिकेसाठी राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मानाबद्दलच्या भावना व्यक्त करताना तिने सांगितलं की, “मी कधीच पुरस्कारांसाठी काम केलेलं नाही.”

तेजा-वैदहीचं लग्नाच्या एपिसोडच नॉनस्टॉप शूटिंग ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेत नवा टर्न  नोक-झोकवाली लव्ह स्टोरी पाहिला मिळणार

tuzyasathi tuzyasanga teja vaidahi marriage episode

tuzyasathi tuzyasanga teja vaidahi marriage episode : सन मराठीवरील ‘Tuzyasathi Tuzyasanga’ मालिकेत तेजा-वैदहीचं लग्न रंगत असून नॉनस्टॉप २४ तासांच्या शूटिंगमुळे हा सोहळा प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.

“आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; पारू फेम मुग्धा कर्णिकचा सल्ला”

mugdha karniks advice on health and diet

mugdha karniks advice on health and diet : ‘पारू’ फेम अभिनेत्री मुग्धा कर्णिक (Mugdha Karnik’s) हिने आरोग्याविषयी मोलाचा सल्ला दिला आहे. घरचं जेवण आणि स्वतःसाठी वेळ काढणं हेच निरोगी राहण्याचं खरं गुपित असल्याचं ती म्हणाली.