Ye Re Ye Re Paisa 3′ पाहून प्रवीण तरडेंचा उत्स्फूर्त प्रतिसाद, म्हणाले – मराठीतही व्यावसायिक सिनेमा शक्य!

Ye Re Ye Re Paisa 3

Ye Re Ye Re Paisa 3 पाहून अभिनेता प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रपटाच्या टीमचे भरभरून कौतुक केले. संजय जाधवच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमात मराठी सिनेमाचं व्यावसायिक रूप पुन्हा एकदा दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Jitendra Joshi :”मुलीचा बाप होणं वेगळंच सुख…” लेकीसाठी शेअर केली भावनिक पोस्ट

Jitendra Joshi

Jitendra Joshi : अभिनेता जितेंद्र जोशीने आपल्या लेकी रेवाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत वडील म्हणून आपली भावना व्यक्त केली आहे.

Janhavi Killekar : “मी हिरॉइनपेक्षा सुंदर वाटले म्हणून मला मालिकेतून काढून टाकलं  होत”

Janhavi Killekar

Janhavi Killekar : सौंदर्यामुळे संधी गमावावी लागल्याचा अनुभव अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने शेअर केला आहे. एका मुलाखतीत तिने मालिकांमधील तिच्या रिजेक्शनचा अनुभव उघड केला.

google gemini student offer : विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज! Google कडून मोफत AI Pro सबस्क्रिप्शन, २TB Cloud Storage सह

Google Gemini Student Offer : भारतीय विद्यार्थ्यांना Google कडून मोठी भेट; मोफत AI Pro प्लॅन, Gemini 2.5 Pro सह अभ्यास, होमवर्क, प्रोजेक्टसाठी वापर करता येणार. विद्यार्थ्यांसाठी २ TB क्लाउड स्टोरेजसह Google Workspace मध्ये थेट AI सुविधा.

Tesla Model Y Price in India : आनंद महिंद्रांचा एलन मस्कला दिलासा प्रतिसाद, भारतात ‘टेस्ला’चं जोरदार आगमन!

Tesla Model Y Price in India

Tesla Model Y Price in India : मुंबईत टेस्ला चा पहिला शोरूम सुरु, आनंद महिंद्रांनी एलन मस्कचं स्वागत करत स्पर्धेचा दिला इशारा! किंमत आणि करामुळे ‘टेस्ला’ खिशाला जड, पण भारतात EV स्पर्धेला मिळणार वेग!

Mrinal Kulkarni & Shivani Rangole पुन्हा एकत्र; “कोऽहम्”च्या निमित्ताने रसिकांसमोर येणार सासू-सुनेची खास केमिस्ट्री!

Mrinal Kulkarni & Shivani Rangole

Mrinal Kulkarni & Shivani Rangole ही रसिकप्रिय सासू-सुनेची जोडी पुन्हा एकत्र येत आहे. गो. नी. दांडेकर यांच्या संत साहित्यावर आधारित ‘कोऽहम्’ या अभिवाचन नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने, प्रेक्षकांना एक नवा कलात्मक अनुभव घेता येणार आहे.

Tejaswini Pandit चा खुलासा, म्हणाली – “राजकारणासाठी संधी मिळाली तर नक्की विचार करेन!”

Tejaswini Pandit

मराठी अभिनेत्री Tejaswini Pandit हिने स्पष्ट केलं की, समाजकारणासाठी भविष्यात संधी मिळाली तर राजकारणाचा मार्ग स्वीकारण्यास हरकत नाही. मात्र सध्या ती अभिनयाच्या प्रवासात समाधानी आहे.

‘Lunar Discovery’ ला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद; Amazon India वर बंपर सूट!

Amazon India

‘boAt’ च्या ‘Lunar Discovery’ स्मार्टवॉचवर Amazon India ने सुरू केली धमाकेदार सेल; केवळ ₹1,049 मध्ये मिळणार अत्याधुनिक फिचर्ससह हे घड्याळ, ग्राहकांनी घेतली खरेदीसाठी झुंबड!

अर्ध्या किमतीत मिळत आहेत टॉप ब्रँडच्या वॉशिंग मशीन – Amazon India च्या Prime Day सेलमध्ये ऑफरांचा पाऊस

Amazon India

Amazon India च्या Prime Day Sale 2025 मध्ये ग्राहकांना घरबसल्या उच्च दर्जाच्या स्मार्ट वॉशिंग मशीनवर प्रचंड सूट दिली जात आहे. LG, IFB, Haier आणि Godrej यांसारख्या टॉप ब्रँड्सची मॉडेल्स अर्ध्या किमतीत उपलब्ध आहेत!

Amazon Prime Day Sale: धमाकेदार सूट्सचा महाउत्सव सुरू, घरबसल्या घ्या स्मार्ट खरेदीचा आनंद!

Amazon Prime Day Sale

Amazon Prime Day sale मध्ये 8 ते 11 जुलैदरम्यान जबरदस्त ऑफर्स! इलेक्ट्रॉनिक्स, ब्यूटी, गॅजेट्सवर मोठ्या सवलती, फक्त Prime सदस्यांसाठी!