“कुर्बानी ठीक, पण त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर का?” – Nikki Tamboli चं स्पष्ट मत

Nikki Tamboli

अभिनेत्री Nikki Tamboli ने ईदच्या दिवशी व्हिगन होण्याचा निर्णय घेतला. कुर्बानीच्या व्हिडीओंबाबत ती म्हणाली, “संस्कृतीचा आदर आहे, पण असे व्हिडीओ पाहून अस्वस्थ वाटतं.”

मन तळ्यात… मळ्यात…या लोकप्रिय गाण्यावर
नवरी मिळे हिटलरला फेम Vallari Viraj Aalapini Nisal Dance Video पाहून चाहते झाले फिदा

Vallari Viraj Aalapini Nisal Dance Video

मन तळ्यात… मळ्यात! नवरी मिळे हिटलरला फेम Vallari Viraj आणि Aalapini Nisal Dance Video सोशल मीडियावर व्हायरल

“लोकांना वाटतं माझं लग्न झालंय…”, Bhagyashree Mote चं मोडलेल्या साखरपुड्यावर स्पष्ट वक्तव्य!

Bhagyashree Mote

लोकप्रिय अभिनेत्री Bhagyashree Mote ने तिच्या मोडलेल्या साखरपुड्याबाबत खुलासा केला आहे. विजय पलांडे यांच्यासोबतचं नातं तुटल्यानंतर तिने लग्न आणि नातेसंबंधांबद्दलचा स्वतःचा दृष्टिकोन व्यक्त केला.

Tharala Tar Mag : अर्जुनच्या चतुर खेळीमुळे साक्षी-प्रियाचं कोर्टात भांडण, सुभेदार मंडळींचा गोंधळ वाढला!

Tharala Tar Mag

Tharala Tar Mag मालिकेत 26 जुलैच्या भागात अर्जुनच्या हुशार युक्तीने साक्षी आणि प्रियामध्ये कोर्टात जोरदार वाद होतो. साक्षीने प्रियाला ‘लाचार’ आणि ‘हपापलेली’ म्हणत टोला दिल्याने सुभेदार मंडळींसह सर्वांचे लक्ष त्यांच्या भांडणाकडे वळते.

“काळवीट प्रकरणाचा हाय-प्रोफाइल ट्विस्ट: Jagdeep Dhankhar यांनी वाचवला Salman Khan चा तुरुंगवास!”

Salman Khan

1998 मध्ये काळवीट शिकार प्रकरणात अडकलेल्या Salman Khan ला जामीन मिळवून देण्यात वरिष्ठ वकील आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या प्रकरणातील त्यांचा थेट सहभाग आज पुन्हा चर्चेत आला आहे.

अशोक सराफच्या गाण्यावर चिमुकल्याचा भन्नाट डान्स, Nivedita Saraf भारावल्या; म्हणाल्या, “बाळा तुझा हा व्हिडीओ…”

Nivedita Saraf

अशोक सराफ यांच्या सदाबहार गाण्यावर लहानग्या चाहत्याचा हटके डान्स व्हायरल झाला आहे. Nivedita Saraf या व्हिडीओने भारावल्या असून त्यांनी स्वतः कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Mukta Barve :सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत म्हणाली-आमच्यातलं भांडण संपलं…”

Mukta Barve

Mukta Barve : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वेने सोशल मीडियावर तिच्या कुरळ्या केसांविषयी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने स्वतःच्या मूळ व्यक्तिमत्त्वाचा स्वीकार करण्याचा सकारात्मक संदेश दिला आहे.

‘Tharala Tar Mag end’ चर्चेला पूर्णविराम; अमित भानुशालीचा खास संदेश

Tharala Tar Mag end

‘Tharala Tar Mag end’ या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मालिकेतील अर्जुनची भूमिका साकारणाऱ्या अमित भानुशालीने प्रेक्षकांना दिलेल्या व्हिडीओ संदेशातून स्पष्ट केलं आहे की मालिका अजून संपणार नाही, उलट नवीन ट्विस्ट आणि थरारक घटनांची मालिका प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Rupali Bhosle चा घोडबंदर रोडवरील संताप; “वाईट, बेकार, पथेटिक” म्हणत शेअर केला व्हिडीओ

Rupali Bhosle

Rupali Bhosle हिने घोडबंदर रोडच्या खड्ड्यांवर संताप व्यक्त करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. पावसाळ्यात वाढलेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे तिने प्रशासनावर टीका केली असून तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

“Ketki Chitale वादग्रस्त विधान: ‘मराठीत बोललं नाही तर भाषेला भोकं पडणार का?'”

Ketki Chitale

अभिनेत्री Ketki Chitale पुन्हा एकदा वादात सापडली आहे. मराठी भाषेबाबत केलेल्या तिच्या विधानाने नवा वाद निर्माण केला आहे. ‘मराठीत बोललं नाही तर भाषेला भोकं पडणार का?’ या वक्तव्यामुळे सामाजिक माध्यमांवर संतापाची लाट उसळली आहे.