71st National Film Awards : मराठी सिनेमांचा राष्ट्रीय पुरस्कारांवर ठसा या चित्रपटांना मिळाला मोठा सन्मान!

National Film Awards

71st National Film Awards : ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी सिनेमांचा दबदबा पाहायला मिळाला. सुजय डहाकेच्या ‘श्यामची आई’ने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा सन्मान पटकावला, तर ‘नाळ २’ बालचित्रपट ठरला. चिमुकली त्रिशा ठोसरला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कारही मिळाला.

Chhaya Kadam कोकणात रमल्या; साधेपणाने जिंकली मने, खास क्षण चाहत्यांसोबत शेअर

Chhaya Kadam

अभिनय क्षेत्रात व्यग्र असलेल्या Chhaya Kadam यांनी घेतला गावाकडचा विरंगुळा, कोकणातील खास क्षण सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करत साधेपणाची दिली जाणीव.

Prathamesh Parab चा मुंबई लोकलमधील विनातिकीट प्रवास; टीसीकडून मिळाली अनोखी शिक्षा!

Prathamesh Parab

‘बालक पालक’ फेम अभिनेता प्रथमेश परब याने एका मुलाखतीत त्याच्या मुंबई लोकल ट्रेन प्रवासातील एका खास आणि मजेशीर प्रसंगाची आठवण शेअर केली आहे, जिथे त्याने विनातिकीट प्रवास केला आणि टीसीने दिलेली ‘शिक्षा’ अजूनही त्याच्या लक्षात आहे.

Vallari Viraj ने व्यक्त केली खास इच्छा म्हणाली – “भविष्यात जुळी मुलं हवीत…”

Vallari Viraj

‘नवरी मिळे हिटलरला’ फेम Vallari Viraj ने एका मुलाखतीत उघड केली तिच्या आयुष्यातील खास इच्छा – जुळी मुलं आणि पॅरिस ट्रिपचा उल्लेख करत प्रेक्षकांना दिली भावनिक झलक!

“Aamhi Sare Khavayye” पुन्हा येणार धमाक्यात; नवे सीझन, नवी थीम, आणि मराठी कलाकारांच्या खास जोडीदारांसोबत होणार स्वादिष्ट मजा!

Aamhi Sare Khavayye

मराठीवरील लोकप्रिय खाद्यशो ‘Aamhi Sare Khavayye’ पुन्हा नव्या रंगतदार अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यंदाच्या सीझनमध्ये खास ‘जोडींचा मामला’ या थीमनुसार सेलिब्रिटी दांपत्य झळकणार आहेत, सोबत गप्पा आणि चमचमीत पदार्थांची रेलचेल असणार आहे!

“ऐश्वर्या नारकर यांच्या फोटोशूट वरून सोशल मीडियावर रंगली जोरदार चर्चा! ताई आपली संस्कृती.. म्हणणाऱ्यांना.. दिलं उत्तर !

Aishwarya Narkar

Aishwarya Narkar यांच्या नव्या फोटोशूटवर काहींनी केलेल्या टीकात्मक कमेंट्सवर चाहत्यांनी ठामपणे उत्तर दिलं असून, अभिनेत्रीच्या आत्मविश्वासाला सलाम ठोकला आहे.

Bigg Boss 19 चा पहिला प्रोमो प्रदर्शित; सत्तेचा खेळ सुरू होतोय! यंदा सलमानच्या ‘राजकीय’ जाळ्यात अडकणार घरातले खेळाडू?

Bigg Boss 19

‘Bigg Boss 19’ येत्या २४ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यंदाची थीम पूर्णतः राजकीय पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे. सलमान खानने शेअर केलेल्या पहिल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Jui Gadkari चा खुलासा: ‘ठरलं तर मग’ मालिका ना संपणार, ना लीप घेणार!

Jui Gadkari

‘ठरलं तर मग’ ही मालिका संपणार असल्याच्या चर्चा सुरू असताना अभिनेत्री Jui Gadkari ने स्पष्ट केलं आहे की मालिका संपणार नाही आणि कोणताही लीप देखील येणार नाही.

Aishwarya Narkar house : प्रशस्त हॉलपासून झोपाळ्यापर्यंत, ऐश्वर्या नारकरांच्या घराने जिंकलं चाहत्यांचं मन!

Aishwarya Narkar

अभिनेत्री Aishwarya Narkar यांनी नुकताच त्यांच्या घराचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला असून, चाहत्यांनी या घरावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम Vijay Andalkar ने पूर्ण केलं स्वप्न; मुंबईत घेतलं हक्काचं घर, म्हणतोय “१८ वर्षांची वाटचाल…”

Vijay Andalkar

‘‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम Vijay Andalkar ने अखेर स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं आहे. १८ वर्षांच्या संघर्षानंतर त्याने मुंबईत स्वतःचं घर घेतलं असून, पत्नी रुपालीसोबत तो आनंद साजरा करत आहे.