Prajakta Mali : “वाढदिवसाचा खास सोहळा: १२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण करत, भीमाशंकरच्या निसर्गरम्य मंदिरात भक्तीचे मंगल क्षण”

Prajakta Mali

मराठी चित्रसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री Prajakta Mali ने आपल्या ३६व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर कुटुंबासह दर्शन घेत १२ ज्योतिर्लिंग यात्रेचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेपासून चित्रपट सृष्टीपर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्राजक्ताने तिच्या आध्यात्मिक प्रवासाला विशेष महत्त्व दिले आहे.

Santosh Juvekar : महाराष्ट्र राज्य पुरस्कारानंतर भावनिक पोस्ट म्हणाला..

Santosh Juvekar

‘रावरंभा’ चित्रपटातील जालिंदर भूमिकेसाठी Santosh Juvekar यांना मिळालेला ६१ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार, त्यांच्या मेहनतीचा आणि नटेश्वराच्या आशीर्वादाचा फलित आहे. सन्मानानंतरच्या भावनिक पोस्टमुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लहर.

Jahnavi Killekar “त्याच्या लग्नाचा विडा मी उचललाय” – विवेक सांगळेच्या लग्नाविषयी खास प्रतिक्रिया

Jahnavi Killekar

मराठी अभिनेता विवेक सांगळेच्या नव्या घराच्या खरेदीनंतर सहकलाकार Jahnavi Killekar ने त्याच्या लग्नाबाबत मनमोकळं मत व्यक्त केलं आहे. तिने लग्नाचा विडा उचलल्याचं सांगत त्याच्या मेहनतीचं कौतुक केलं आहे.

Vedio: नवरी मिळे हिटलरला’ नंतर Sanika Kashikar and Bhumija Patil पुन्हा एकत्र; ऑफस्क्रीन बॉण्डने चाहत्यांची मने जिंकली

Sanika Kashikar and Bhumija Patil

Sanika kashikar and Bhumija Patil या लोकप्रिय अभिनेत्री पुन्हा एकदा एकत्र आल्या असून, त्यांच्या नवीन व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेतील केमिस्ट्रीप्रमाणेच ऑफस्क्रीन नातेसंबंधही चर्चेत आले आहेत.

Kushal Badrike च्या ‘शेवपुरी’ व्हिडीओवर पत्नीची मजेशीर कमेंट; सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

vKushal Badrike

‘चला हवा येऊ द्या’ फेम Kushal Badrike याने शेअर केलेल्या एका मजेशीर व्हिडीओवर त्याची पत्नी सुनयना बद्रिके हिने केलेली कमेंट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. शेवपुरी आणि नृत्य यावर झालेली ही गप्पा नेटिझन्सना खूप भावली आहे.

“‘बिग बॉस’ माझ्यासाठी नाहीच! – Partha Bhalerao चं स्पष्ट मत”

Partha Bhalerao

‘बिग बॉस’सारख्या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याच्या ऑफरवर अभिनेता Partha Bhalerao यानं पुन्हा एकदा नकार दिला आहे. हा खेळ नैतिकदृष्ट्या मला पटत नाही, असं म्हणत त्यानं स्पष्ट भूमिका घेतली.

“Kedar Shinde च्या प्रतिक्रियेवर वरद चव्हाणचा रोखठोक टोला; ‘बालिशपणा करू नका..चूक स्वीकारा

Kedar Shinde

‘झापुक झुपूक’च्या अपयशावर दिलेल्या प्रतिक्रिया Kedar Shinde यांच्या अंगावर उलटल्या असून, वरद चव्हाणने थेट व्हिडीओद्वारे त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. केदार शिंदे यांचं वागणं बालिश असल्याचं त्याने स्पष्ट केलं.

Prajakta Gaikwad चा साखरपुडा थाटात पार पडला.. कोण आहे तिचा भावी जोडीदार?

Prajakta Gaikwad

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री Prajakta Gaikwad हिचा साखरपुडा थाटामाटात पार पडला असून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नावही अखेर समोर आलं आहे. या खास क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Vedio: ‘Pinga Ga Pori Pinga’ फेम अभिनेत्रीला पायाला गंभीर दुखापत; प्लास्टर बांधूनही केली शूटिंगची तयारी!

Pinga Ga Pori Pinga

‘Pinga Ga Pori Pinga’ या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री ऐश्वर्या शेटे हिला पायाला दुखापत झाली असूनही ती शूटिंगसाठी सेटवर पोहोचली. तिच्या या समर्पणाची झलक तिची ऑनस्क्रीन मैत्रीण विदिशा म्हसकर हिने व्हिडीओद्वारे शेअर केली आहे.

Vivek Sangle याने घेतलं मुंबईत नवं घर; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्याच्या नव्या स्वप्नाचा गृहप्रवेश!

Vivek Sangle

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील जीवा अर्थात अभिनेता Vivek Sangle याने मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे. मेहनतीने कमावलेल्या यशाचं स्वप्न अखेर साकार!