“मला तिची भीती वाटते! ‘Tarini’ फेम प्रशांत केनीचा अभिज्ञा भावेसोबत कामाचा मजेशीर किस्सा”
‘तारिणी’ मालिकेत भावाची भूमिका साकारणारा अभिनेता प्रशांत केनी, अभिनेत्री अभिज्ञा भावेसोबत काम करण्याबाबतचा आपला अनुभव मोकळेपणाने सांगतो. आदरयुक्त भीती, सेटवरील किस्से आणि ‘त्या’ सीनची आठवण अशा अनेक गोष्टींवर त्याने भाष्य केलं.