शो मस्ट गो ऑन…? Jui Gadkari ने शेअर केला पूर्णा आजीबरोबरचा शेवटचा व्हिडीओ; भावनिक पोस्टने भारावले चाहते
“ठरलं तर मग” मालिकेतील सायली म्हणजेच जुई गडकरी हिने ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर (पूर्णा आजी) यांच्या निधनानंतर सेटवरील त्यांचा शेवटचा व्हिडीओ शेअर केला. या पोस्टमध्ये तिने व्यक्त केलेल्या भावनांनी चाहते डोळ्यांत पाणी आणले आहे.