मित्रा जिंकलास! Sachin Tendulkar ने कौतुक केले मराठी सिनेमाचं; दिग्दर्शक आनंदाने भारावला, चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव

Sachin Tendulkar

क्रिकेटचा देव Sachin Tendulkar ने आपल्या आवडत्या चित्रपटांची नावं सांगताना मराठी सिनेमा ‘आता थांबायचं नाय’ ची निवड केली. या कौतुकामुळे दिग्दर्शक शिवराज वायचळ आनंदाने भारावून गेला असून सोशल मीडियावर चाहत्यांनी कौतुकाचा पाऊस पाडला आहे.

“आपली पुन्हा भेट केव्हा…”; ऐश्वर्या नारकर यांच्या मुलाचा वाढदिवस, गर्लफ्रेंड Isha Sanjay ची खास पोस्ट चर्चेत

Isha Sanjay

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा मुलगा अमेय नारकरचा वाढदिवस खास ठरला आहे. या निमित्ताने त्याची गर्लफ्रेंड व अभिनेत्री Isha Sanjay हिने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

‘ठरलं तर मग’चे ९०० भाग पूर्ण; Jui Gadkari हिची भावनिक पोस्ट, म्हणाली – पूर्णा आजीचं आशीर्वाद कायमसोबत आहे”

Jui Gadkari

‘ठरलं तर मग’ मालिकेने ९०० भागांचा टप्पा गाठला असून या खास क्षणी Jui Gadkari हिने आपल्या दिवंगत सहकलाकार पूर्णा आजी म्हणजे ज्योती चांदेकर यांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.


“तिच्या अचानक जाण्याने…”, ‘Tharla Tar Mag’ मालिकेच्या टीमसाठी तेजस्विनी पंडितची भावनिक पोस्ट

Tharla Tar Mag

‘Tharla Tar Mag’ मालिकेतील प्रेक्षकांच्या लाडक्या ‘पूर्णा आजी’ची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर संपूर्ण टीम भावुक झाली आहे. मालिकेच्या ९०० व्या भागाच्या निमित्ताने तेजस्विनी पंडितने भावनिक पोस्ट करत सहकलाकारांना धीर दिला.

‘रानबाजार’च्या भूमिकेसाठी Prajakta Mali ला लागला डिलेमा; अमृता खानविलकरच्या शब्दांनी बदलला निर्णय

Prajakta Mali

Prajakta Mali हिने ‘रानबाजार’ वेब सीरिजमधील भूमिका नाकारली होती. मात्र अमृता खानविलकरने दिलेल्या सल्ल्यामुळे तिने तो निर्णय बदलला. प्राजक्ताने स्वतःच एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला.

“तू म्हणशील तसं” नाटकाचा अखेरचा पडदा; Sankarshan Karhade च्या भावुक पोस्टने प्रेक्षकांचे पाणवले डोळे

Sankarshan Karhade

४५० हून अधिक प्रयोगांनंतर “तू म्हणशील तसं” या लोकप्रिय नाटकाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. लेखक आणि अभिनेता Sankarshan Karhade ने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहित आपल्या पहिल्या नाटकाला निरोप दिला.

“रील्स म्हणजे अभिनय नाही” – हास्यजत्रेच्या मंचावर Prasad Oak यांचं स्पष्ट मत

Prasad Oak

“रील्स करून आपण अभिनेता होतो हा मोठा गैरसमज आहे,” असं ठाम मत लोकप्रिय अभिनेते Prasad Oak यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर व्यक्त केलं. सोशल मीडियाच्या युगात फॉलोअर्सच्या संख्येवर कलाकारांचं मूल्य ठरवलं जातं, हे चुकीचं असल्याचं ते म्हणाले.

८० व्या वर्षीही लाडकी ‘आऊ’! ‘चला हवा येऊ द्या’मध्ये खास साजरा झाला अभिनेत्री Usha Nadkarni यांचा वाढदिवस

Usha Nadkarni

मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री Usha Nadkarni लवकरच ८० वर्षांच्या होत आहेत. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर त्यांच्या वाढदिवसाचा खास सोहळा पार पडला. टीमच्या या सरप्राइज सेलिब्रेशनमुळे भावूक झालेल्या आऊंच्या डोळ्यांत पाणी आले.

“…तर लग्न करण्यात अर्थ आहे” : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ फेम Sharmila Shinde हिची प्रतिक्रिया, लग्नसंस्थेबद्दल स्पष्ट मत व्यक्त

Sharmila Shinde

अभिनेत्री Sharmila Shinde हिने लग्नसंस्थेबद्दल तिचं स्पष्ट मत व्यक्त करताना सांगितलं की, लग्नानंतर आयुष्यात आनंद वाढणार असेल तरच त्याला खरा अर्थ आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत निकिता ही भूमिका साकारणारी शर्मिला सोशल मीडियावरही नेहमीच आपली मतं ठामपणे मांडताना दिसते.

“लग्नानंतर मुलांनी स्वतंत्र संसार करावा”, Suchitra Bandekar यांचा लेक सोहमला मोलाचा सल्ला; होणाऱ्या सुनेबाबतही केलं महत्त्वाचं वक्तव्य

Suchitra Bandekar

ज्येष्ठ अभिनेत्री Suchitra Bandekar यांनी मुलगा सोहम बांदेकरच्या लग्नाबाबत खुलासा करताना थेट मनातील गोष्टी सांगितल्या आहेत. “लग्नानंतर मुलांनी वेगळं राहून स्वतःचा संसार उभारावा” असा सल्ला त्यांनी लेकाला दिला असून, होणाऱ्या सुनेबाबत लवकरच आनंदाची बातमी चाहत्यांना कळेल, असंही त्यांनी नमूद केलं आहे.