ट्रेनमधला  प्रसंग; Abhidnya Bhave ने सांगितली बालपणीची आठवण, व्यक्त केलं ठाम मत

Abhidnya Bhave

लोकप्रिय अभिनेत्री Abhidnya Bhave हिने बालपणी ट्रेनमध्ये घडलेला एक अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला. ‘तारिणी’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिज्ञाने या किस्स्याद्वारे चुकीविरोधात आवाज उठवण्याचं महत्त्व अधोरेखित केलं.

‘आई कुठे काय करते’ फेम Abhishek Deshmukh ने शाडूच्या मातीची बाप्पाची मूर्ती घडवली, सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर

Abhishek Deshmukh

‘आई कुठे काय करते’ मालिकेत यशची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुख याने यंदा शाडूच्या मातीपासून बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने घडवली आहे. त्याचा खास व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला असून चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय.

Jui Gadkari च्या घरच्या गणपतीची झलक खास क्षण सोशल मीडियावर शेअर

Jui Gadkari

टीव्ही अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) ने यंदाच्या घरच्या गणपतीचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत, आपल्या श्रद्धेचा सुंदर अनुभव मांडला आहे.

बाप्पाच्या आगमनासोबतच आनंदाचा डबल सेलिब्रेशन! Madhura Joshi and Guru Thakur यांचा नव्या घरात गृहप्रवेश

Madhura Joshi and Guru Thakur

गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर Madhura Joshi and Guru Thakur या लोकप्रिय मराठी सेलिब्रिटी कपलने त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश करून चाहत्यांना खास सरप्राईज दिलं आहे. त्यांच्या नेमप्लेटने आणि पहिल्या बाप्पाच्या स्वागताने सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Aai Kuthe Kay Karte फेम Sumant Thakre च्या आठवणीतला बालपणीचा गणेशोत्सव; म्हणाला – ‘पुन्हा कधी येतील का असे दिवस…'”

Sumant Thakre

‘Aai Kuthe Kay Karte’ फेम अभिनेता Sumant Thakre ने गणेशोत्सवाच्या निमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने आपल्या बालपणातील बाप्पाच्या आठवणींना उजाळा देत भावनिक शब्दांत मांडणी केली आहे.

Shweta Mahadik ने बाप्पासाठी साकारला भव्य समुद्री देखावा; ६० दिवसांची मेहनत रंगली

Shweta Mahadik

लोकप्रिय मराठी अभिनेत्री Shweta Mahadik हिने गणेशोत्सवासाठी ‘Marine Theme’ वर आधारित देखावा स्वतः साकारला आहे. तब्बल ६० दिवसांच्या मेहनतीनंतर तिने प्रवाळ, मासे, कासव, डॉल्फिनसह समुद्राचा सुंदर संसार बाप्पाच्या स्वागतासाठी उभा केला असून, तिच्या या कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Vivek Sangle चा संकल्प : शाडूच्या मूर्तीनेच बाप्पाचं स्वागत, गणेशोत्सवात पर्यावरणपूरक संदेश”

Vivek Sangle

अभिनेता Vivek Sangle यंदा पहिल्यांदाच आपल्या नव्या घरात बाप्पाचं स्वागत करत आहे. कोविडनंतर त्याने शाडूच्या मातीची मूर्ती आणि इको-फ्रेंडली सजावटीचा संकल्प केला असून, चाहत्यांना पर्यावरण जपण्याचा संदेश दिला आहे.

३६ व्या मजल्यावर नवं घर! Amit Bhanushali चं स्वप्नपूर्तीचं क्षण, पत्नी श्रद्धेने व्यक्त केल्या भावना

Amit Bhanushali

Tharala Tar Mag फेम अभिनेता Amit Bhanushali आणि त्याची पत्नी श्रद्धा यांनी बाप्पाच्या कृपेने त्यांचं स्वप्नवत नवं घर मिळवलं आहे. ३६ व्या मजल्यावर सजलेल्या या घराबद्दल त्यांनी खास भावना व्यक्त केल्या.

बाई काय हा लूक! Nikki Tamboli ने फोटो शेअर करताच चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

Nikki Tamboli

Nikki Tamboli सध्या दुबईत सुट्ट्यांचा आनंद घेत असून तिचे सोशल मीडिया पोस्ट्स नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. नुकताच शेअर केलेल्या तिच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स दिल्या आहेत.

Rinku Rajguru च्या घरी बाप्पाचे आगमन; अभिनेत्रीचा साडीतील लूक झाला चर्चेचा विषय

Rinku Rajguru

लोकप्रिय अभिनेत्री Rinku Rajguru हिने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली असून, तिने शेअर केलेल्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. पिवळ्या साडीत तिचा लूक आणि सुंदर सजावटीसह बाप्पाचे आगमन सध्या चर्चेत आहे.