“उत्सव मिरवण्याचा नाही, साजरा करण्याचा आहे” : अभिनेता Uday Nene यांची मुंबईच्या गणेशोत्सवावर थेट टीका

Uday Nene

‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम अभिनेता Uday Nene याने मुंबईच्या गणेशोत्सवावर स्पष्ट मत व्यक्त करताना, “२५ फुट मूर्तींची काय गरज आहे?” असा सवाल केला. उत्सव साजरा करण्याऐवजी मिरवण्याची संस्कृती वाढली असल्याचं तो म्हणाला.

Mandar Jadhav ने Meghan Jadhav चं कौतुक करत दिली खास प्रतिक्रिया; म्हणाला, “खऱ्या आयुष्यात तो अजिबात तसा नाही”

Meghan Jadhav

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंतची भूमिका साकारून चर्चेत असलेल्या Meghan Jadhav बद्दल त्याचा भाऊ Mandar Jadhav याने खास प्रतिक्रिया दिली आहे. खऱ्या आयुष्यात मेघनचा स्वभाव पडद्यावरील भूमिकेच्या पूर्ण विरुद्ध असल्याचं तो म्हणाला.

“गुडबाय गणू…” म्हणत Raqesh Bapat ने केले बाप्पाचे विसर्जन; एक्स पत्नी रिद्धी डोगराचीही उपस्थिती

Raqesh Bapat

अभिनेता Raqesh Bapat याने बाप्पाचे विसर्जन करतानाचे फोटो शेअर केले असून त्यात त्याची एक्स पत्नी रिद्धी डोगराही दिसली. चाहत्यांनी या खास पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

‘लाखात एक आमचा दादा’ फेम Mrunmayee Gondhalekar ला मिळाला दुहेरी आनंद; तुळजामुळे दोनदा साजरा केला गणेशोत्सव

Mrunmayee Gondhalekar

‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत तुळजाची भूमिका साकारणारी Mrunmayee Gondhalekar हिला यंदा गणेशोत्सव दोनदा अनुभवण्याची संधी मिळाली. मालिकेतल्या शूटसोबतच तिने घरीही बाप्पाचं स्वागत करून दुहेरी आनंद लुटला.


“मी ठणठणीत आहे, चुकीच्या बातम्या पसरवू नका” – अभिनेता Mohan Joshi यांच स्पष्ट आवाहन..

Mohan Joshi

अनुभवी अभिनेता Mohan Joshi यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्यानंतर त्यांनी स्वतः पुढे येऊन स्पष्टीकरण दिलं. “मी ठणठणीत आहे, चुकीच्या बातम्या पसरवू नका,” असं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं.

सुवर्ण स्वप्नांचे जग आणि रुपेरी पडद्याची दुनिया : Priya Bapat च्या ग्लॅमरस फोटोशूटची जोरदार चर्चा

Priya Bapat

Priya Bapat सध्या ‘अंधेरा’ वेबसीरिज आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ सिनेमामुळे चर्चेत आहे. यासोबतच तिच्या लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


मी खरंच नशीबवान! Adinath Kothare ने घेतलं लालबागचा राजाचं दर्शन; भक्तीत झाला तल्लीन

Adinath Kothare

अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक Adinath Kothare याने नुकतंच लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत तो भक्तिभावाने बाप्पाच्या दर्शनात दंग झालेला दिसला असून, आपल्या आगामी ‘नशीबवान’ मालिकेबद्दलही त्याने चाहत्यांना खूशखबर दिली आहे.

“‘छावा’सारखी मोठी संधी पुन्हा यावी! Santosh Juvekar साठी आईची गणरायाकडे खास प्रार्थना”

Santosh Juvekar

गणेशोत्सवाच्या निमित्ताने अभिनेता Santosh Juvekar आणि त्याच्या आईने खास संवाद साधला. आईने लेकाचं कौतुक करताना २०२५ मध्ये त्याला छावासारखा मोठा रोल मिळावा अशी प्रार्थना व्यक्त केली.

‘Veen Doghatli Hi Tutena’ मालिकेत नवा ट्विस्ट; स्वानंदी आणि समर पुन्हा समोरासमोर

Veen Doghatli Hi Tutena

झी मराठीवरील ‘Veen Doghatli Hi Tutena’ मालिकेत स्वानंदी आणि समर पुन्हा समोरासमोर येणार आहेत. अधिरा आणि रोहनच्या नात्यामुळे दोन्ही कुटुंबे एकत्र येतात आणि त्यातून उलगडतो नवा ट्विस्ट.

‘साधी माणसं’ फेम Supriya Pathare यांनी बाप्पाकडे व्यक्त केली खास इच्छा.. म्हणाल्या..

Supriya Pathare

लोकप्रिय अभिनेत्री Supriya Pathare यंदा त्यांच्या घरच्या बाप्पाला १९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भावनिक झाल्या. मुलाच्या लग्नासाठी आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी बाप्पाकडे प्रार्थना केली असून चाहत्यांशी त्या खास भावना शेअर केल्या.