Priya Marathe Passes Away : लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कर्करोगाशी लढा अपयशी

Priya Marathe

लोकप्रिय मराठी अभिनेत्री Priya Marathe हिचं वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झालं आहे. तिच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली असून आज दुपारी मीरा रोड येथे तिच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

नव्या घरातला पहिलाच बाप्पा माझ्यासाठी खास –लक्ष्मी निवास फेम अभिनेता Kunal Shukla ने केला आनंद व्यक्त

Kunal Shukla

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सिद्धीराजची भूमिका साकारणारा कुणाल शुक्ला (Kunal Shukla) यंदा आपल्या नव्या घरात पहिल्यांदाच गणपती बसवत असून, या खास क्षणाबद्दल त्याने व्यक्त केलेल्या भावना चाहत्यांच्या मनाला भिडल्या आहेत.

Madhugandha Kulkarni झी मराठीवर कमबॅक; वकिलाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला

Madhugandha Kulkarni

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री Madhugandha Kulkarni पुन्हा टीव्हीवर कमबॅक करत आहे. झी मराठीच्या नवीन मालिकेत ती वकिलाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, तिचा दृढ आणि आत्मविश्वासी लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेतला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत अनुभवलेल्या “कास्टिंग काऊच बद्दल Megha Ghatge चा धक्कादायक खुलासा..दोनदा कॉम्प्रोमाइज, इंडस्ट्रीची काळी बाजू  समोर

Megha Ghatge

लावणीसम्राज्ञी Megha Ghatge यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या काळात आलेल्या वाईट अनुभवाबद्दल खुलासा केला. कास्टिंग काऊचच्या प्रसंगामुळे तिला दोनदा कॉम्प्रोमाइज करावे लागले, आणि या अनुभवातून इंडस्ट्रीतील काळ्या बाजू समोर आल्या.

Titeeksha Tawde कोकणात; माहेरच्या घराची झलक आणि गणेशोत्सवातील भजनाचा अनुभव सोशल मीडियावर

Titeeksha Tawde

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री Titeeksha Tawde गणेशोत्सवासाठी कोकणात पोहोचली आहे. तिने माहेरच्या घराची झलक आणि घराघरांत पारंपरिक भजनांचे रंग सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Namrata Sambherao चा ‘Senorita’ गाण्यावर जबरदस्त डान्स; सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Namrata Sambherao

अभिनेत्री Namrata Sambherao ने तिच्या वाढदिवसाच्या उत्सवात हृतिक रोशनच्या ‘Senorita’ गाण्यावर डान्स केला. तिचा मुलगा रुद्राज आईसाठी कौतुक करताना दिसला आणि हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Bhushan Pradhan च्या घरी शेवटचा गणेशोत्सव अभिनेत्याने गणरायाला निरोप देताना व्यक्त केल्या भावना..जाणून घ्या कारण?

Bhushan Pradhan

लोकप्रिय अभिनेता Bhushan Pradhan यंदा आपल्या सध्याच्या घरात शेवटचा गणेशोत्सव साजरा करत आहे. निरोपाची आरती करत त्याने सोशल मीडियावर हा खास क्षण चाहत्यांशी शेअर केला असून पुढील वर्षी बाप्पाचं आगमन नवीन घरात होणार आहे.

‘ठरलं तर मग’ फेम Amit Bhanushali ची भावूक प्रतिक्रिया; म्हणाला, “आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवू नका”

Amit Bhanushali

‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकणारा लोकप्रिय अभिनेता Amit Bhanushali यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एकत्र कुटुंब आणि आई-वडिलांची जबाबदारी या विषयावर भावूक प्रतिक्रिया दिली. “आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवू नका” असा त्याचा ठाम संदेश चर्चेत आला आहे.

‘सैराट’ फेम Rinku Rajguru आकाश ठोसरसोबतच्या बॉण्डिंगबद्दल म्हणाली,..”तेव्हापासून..

Rinku Rajguru

‘सैराट’ फेम Rinku Rajguru ने Aakash Thosar सोबतच्या बॉण्डिंगबद्दल सांगितलं की तेव्हापासून आजपर्यंत आमच्यात खरी मैत्री टिकून आहे. तसेच भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधवबरोबरच्या खास आठवणींचाही तीने उल्लेख केला.

मराठा आरक्षण आंदोलनावर Riteish Deshmukh ची पोस्ट; म्हणाला..मनोज जरांगेंच्या..

Riteish Deshmukh

मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाबाबत अभिनेता Riteish Deshmukh याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांच्या आरोग्यासाठी तो प्रार्थना करत असून, आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप घरी परतावेत अशी आशाही त्याने व्यक्त केली आहे.