“जेव्हा मराठा लढतो तेव्हा इतिहास घडतो”; प्राजक्ता गायकवाडची पोस्ट चर्चेत
Prajakta Gaikwad Maratha Andolan मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक विजयावर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने “जेव्हा मराठा लढतो तेव्हा इतिहास घडतो” अशी खास पोस्ट शेअर केली आहे.
Prajakta Gaikwad Maratha Andolan मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक विजयावर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने “जेव्हा मराठा लढतो तेव्हा इतिहास घडतो” अशी खास पोस्ट शेअर केली आहे.
Subodh Bhave And Mansi Naik Marathi Film ‘सकाळ तर होऊ द्या’ या नवीन मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, हा टीझर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे. काव्यमय संवाद, सुबोध-मानसीची केमिस्ट्री आणि भावनांनी भरलेला प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
neena kulkarni celebrates 70th birthday : दिग्गज अभिनेत्री नीना कुलकर्णी नुकत्याच ७० वर्षांच्या झाल्या असून कुटुंबीय व मित्रांनी त्यांचा वाढदिवस खास पद्धतीने सेलिब्रेट केला. वय वाढलं तरी त्यांचं तेज आणि मोहक व्यक्तिमत्त्व आजही तितकंच आकर्षक दिसतं.
Amruta Khanvilkar at Lalbaugcha Raja गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्तिभावाचा क्षण खास ठरला. अमृताने पारंपरिक वेशभूषेत राजाचं दर्शन घेतलं आणि बाप्पाच्या चरणी चांदीच्या दुर्वा अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली.
Prajakta Mali tea love : लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने एका मुलाखतीत चहा आणि कॉफीबाबत मजेशीर मत व्यक्त केलं. “चहा असेल तर मसाला चहा, आणि कॉफी असेल तर स्ट्राँग हवी,” असं स्पष्ट सांगत तिने चहाप्रेमींना खुश केलं.
‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनघाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणारी Ashvini Mahangade पुन्हा छोट्या पडद्यावर येत आहे. स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत ती ‘माया’ ही भूमिका साकारणार आहे.
Soham Bandekar and Pooja Birari marriage rumors: बांदेकरांच्या बाप्पाच्या आरतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात अभिनेत्री पूजा बिरारीची उपस्थिती पाहून चाहत्यांनी “भावी सूनबाईंचं दर्शन झालं” अशा कमेंट्स केल्या. त्यामुळे आणखी चर्चा रंगल्या आहेत.
Aalapini Nisal incident :‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आलापिनी निशाळ छेडछाडीची शिकार झाली. तीन दुचाकींवर सहा जणांनी शिट्ट्या वाजवत तिची खिल्ली उडवली. या घटनेचा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर करत संताप व्यक्त केला.
Star Pravah serial update नुसार, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ ही मालिका अवघ्या ९ महिन्यांत संपणार आहे. १५ सप्टेंबरपासून वाहिनीवर ‘लपंडाव’ आणि ‘नशीबवान’ या दोन नव्या मालिकांची सुरुवात होणार आहे.
Singer Rahul Deshpande Announces Divorce प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी सोशल मीडियावर घोषणा करत पत्नी नेहापासून १७ वर्षांच्या सहजीवनानंतर विभक्त झाल्याचं सांगितलं. मुलगी रेणुकासाठी दोघेही सह-पालक म्हणून जबाबदाऱ्या निभावणार आहेत.