थोडं तुझं थोडं माझं मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप अभिनेत्री शिवानी सुर्वेची भावूक पोस्ट

स्टार प्रवाहवरील "Thoda Tuza Thoda Maza" मालिका संपणार. अभिनेत्रीने भावनिक पोस्ट शेअर केली.

१७ जून २०२४ पासून सुरू झालेली मालिका आता १२ सप्टेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

शिवानी सुर्वेने तब्बल ९ वर्षांनी टेलिव्हिजनवर पुनरागमन करत मानसीची भूमिका साकारली होती

या मालिकेत शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे यांची जोडी पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आली.

पोस्टमध्ये शिवानीने समीर, मानसी कुलकर्णी, अमोघ चंदन, ऋग्वेद फडके यांचा खास उल्लेख केला

चंद्रकांत कणसे यांसह मेकअप आर्टिस्ट, हेअरस्टायलिस्ट व इतर सर्वांच्या मेहनतीबद्दल अभिनेत्रीने आभार मानले.

"मानसीची भूमिका अविस्मरणीय होती", "ही मालिका खूप मिस करू" अशा कमेंट्सचा वर्षाव सोशल मीडियावर झाला.

प्रवासाचा सुंदर शेवट
अल्पकाळ टिकूनही "Thoda Tuza Thoda Maza" मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटवला.
प्रवासाचा सुंदर शेवट अल्पकाळ टिकूनही "Thoda Tuza Thoda Maza" मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटवला.